Login Register
G
MRVISCKY banner
MRVISCKY

MRVISCKY

@UCmz4uarrsjNFlsb_zgIw92A - 1.7K subscribers

नमस्कार मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आपल्या ✨ MR.VISCKYADIVASI ✨ या यूट्यूब चॅनल वर. हा चॅनल तुम्हा सर्वांसाठीच बनविण्यात आला आहे. या चॅनल वर तुम्हाला आपल्या पालघर जिल्हात तसेच भारतात विविध सार्वजनिक सन,समारंभ,उस्तव इ.. च्या व्हिडीओ पाहायला मिळतील. प्रमुख व्हिडीओ जसे की आदिवासी लग्न समारंभ गौरी गणपती नाच गौरी गणपती विसर्जन नवरात्र उस्तव,देवी विसर्जन ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आदिवासी गावातील गावदेव कार्यक्रम दिवाळी उस्तव,नाच कार्यक्रम होळी होळी,नाच कार्यक्रम ३१ डिसेंबर नाच कार्यक्रम शाळेतील गॅदरिंग,नाच कार्यक्रम १५ ऑगस्ट २६ जानेवारी निमित्त होणारे कार्यक्रम गोपालकाला,दहीहंडी इत्यादी… व्हिडीओ आणि ओडिओ स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून या चॅनल ला तुम्ही SUBSCRIBE व बेल आइकॉन ऑल वर सेट करून ठेवा. तसेच व्हिडीओ ला भरपूर LIKE आणि SHEAR करा. Mr.VisckyAdivasi PLEASE SUPPORT MY CHANNEL