Login Register
G
RANSHIVAR- रान शिवार banner
RANSHIVAR- रान शिवार

RANSHIVAR- रान शिवार

@UCoGV_xnBoApC1rh0EIs5t9Q - 74.2K subscribers

🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो..! इथे होतो प्रत्येक शेतकर्यांचा आदर "रानशिवार"या चॅनल वर आपणास... 1) रोजच्या रोज ताजे व रियल बाजार भाव 2 ) संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव. 3) टूर वस्तूंच्या रोजच्या ताज्या बाजारातील किमती 4) कांद्याचे रोजचे ताजे बाजार भाव 5) सोयाबीनचे रोजचे ताजे बाजार भाव 6 ) हवामान अंदाज 7 ) शेतीविषयक उपयुक्त माहिती 8) शेतीविषयक योजना अशा प्रकारे सर्व बाबतीत शेतकऱ्यांची मदत होईल हा उद्देश समोर ठेवून सदैव आपल्या सेवेत राहून योग्य माहिती टाकण्याचा प्रयत्न करत राहील. यासाठी आपण " रानशिवार" या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका धन्यवाद... शेतकरी सुखी तर जग सुखी 🙏 For Sponsorship And Promotion.👇🏻👇🏻 [email protected]