Login Register
G
Dambis Boka banner
Dambis Boka

Dambis Boka

@UConXSDORWdM1EcpYOZMUvJQ - 199 subscribers

नमस्कार मंडळी, कसे आहात ? टेंशन मध्ये तर नाहीत ना! अहो टेंशन ताण घेऊ नका, माझे कॉमेडी व्हिडिओ पहा आणि हसत हसत तुमचे आयुष्य आनंदी पणे जगत रहा. लक्षात ठेवा, टेन्शनमध्ये आयुष्य कमी होत आणि हसण्यामुळे आयुष्य वाढतं. तुम्हाला काय हवं? हसणं. बरोबर.