प्रिय मित्रानो,
आपला सहर्ष स्वागत आहे माने मराठी म्युझिक या चॅनेल वर.
आपले खूप खूप आभार, आपला प्रेम सदैव या चॅनेल वर राहू दे हीच प्रार्थना.
महाराष्ट्रातील देवी देवता चरणी समर्पित नव नव्या भक्तीगीत प्रस्तुत करणे हेच आमचे प्रयत्न.
या चॅनेल ला आपल्या मराठमोळ्या रसिकांना जास्त जास्त पसरवा म्हणजे share करा.
आभार
माने मराठी म्युझिक