Hi, THIS IS MAYUR ZALTE
हे चैनल सर्वस्वी विद्यार्थ्यांसाठी आहे. शैक्षणिक व्हिडिओ तसेच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण या चॅनल वरती अपलोड करत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना काही मुद्दे समजत नाही तर ते मुद्दे घेऊन आपण व्हिडिओ बनवून त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत असतो.