Login Register
G
SWAYAM PHYSICS  🎯 banner
SWAYAM PHYSICS  🎯

SWAYAM PHYSICS 🎯

@UCqBpeMrSIU9yaiMaVEw96sg - 14.1K subscribers

भीती नाही, फक्त तयारी – Swayam Physics घेईल यशाची जबाबदारी! 🚀 सर्व विद्यार्थी-पालकांचं आपल्या चॅनेल वर स्वागत . येथे MHT-CET + NEET परिक्षेसाठी Basic to Advanced-level पर्यंत Physics ची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल . 💡तुम्हाला मिळतील: ✨ Concepts अगदी गोष्टींसारख्या समजावून ⚡ NEET + JEE + MHT-CET Physics साठी महत्वाचे Smart Tricks 📝 MCQs, Numericals, PYQs आणि Revision Notes 🎯शून्यापासून टॉपरपर्यंत नेणारी Strategy यश हे बाहेर शोधायचं नसतं, ते आतून निर्माण करायचं असतं- उठा, जागे व्हा, आणि लक्ष्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका! 📚 About us: हे चॅनेल अद्वय जोशी सर चालवतात आणि त्यांना NEET + JEE Physics शिकवण्याचा ५+ वर्षांचा अनुभव आहे. नियमित lectures आणि दर्जेदार content साठी जोडलेले रहा.