Login Register
G
Gayatri blouse trend

Gayatri blouse trend

@UCqhfRVo_xIw0FudDEAWXLsQ - 1.7K subscribers

नमस्कार! 🙏 मी गायत्री, आणि या चॅनलवर मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या भाषेत शिकवणार आहे. इथे तुम्हाला मिळतील – 👗 नवीन ब्लाऊज डिझाईन्स 🧵 कटिंग व स्टिचिंग टिप्स 🎀 फॅशन आयडियाज आणि ट्रिक्स 👉 घरबसल्या शिवणकाम शिकायचं असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी उत्तम आहे. 👉 नियमित नवीन डिझाईन्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा 🔔 Gayatri Blouse Trends – ब्लाऊज डिझाईन आणि शिवणकामाची सोपी शाळा ✨