जय भीम! 💙
ही व्हिडिओ समर्पित आहे समता, न्याय आणि स्वाभिमानाच्या विचारांना. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मार्ग आजही आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
या व्हिडिओमधून आपण त्यांच्या विचारांना सलाम करतो आणि समाजात समानता व बंधुत्व पसरवण्याचा प्रयत्न करतो. ✊
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" — हा संदेश प्रत्येकाच्या मनात पोहोचवूया.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा,
📢 Share करा आणि
🔔 Subscribe करून सपोर्ट करा!