Login Register
G
ahirani tadka banner
ahirani tadka

ahirani tadka

@UCsmuh90XL0QAYaS_gTaNsyA - 171K subscribers

मन वढाय वढाय उभ्या पिकांतल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर... 🙏नमस्कार मंडळी🙏 "अहिराणी तडका" या youtube channel वर तुमन स्वागत शे मंडळीहो आपली अहिराणी भाषा खुप जुनी शे आणि ती कोठे तरी मांगे पडी रायणी, लोप पाई रायणी म्हणून मी याच अहिराणी भाषा मा तुम्हले जोक्स,कविता असाच नवनवीन कॉमेडी विडिओ आणसु आणि तुम्हले हासाडाना प्रयत्न करसु😍🙏 पण तुम्ही माले पाठिंबा दिशात तरच शक्य शे बर का🙏❤️ आपलाच खान्देशी...🙏 रोहित पवार व ललित पवार रा. कमखेडा ता. शिंदखेडा जि. धुळे