STAR HR MUSIC
या युट्यब चॅयनल मधे आपले सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला आपल्या या चॅयनल वरती भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, गज़ल, प्रेमगीते,विरहगीते,लावणी, लाईव्ह शो, छत्रपती शिवाजीराजांची गाणी आणि पोवाडे, नाथपंथी गाणी, थोर महापुरूषांची गाणी,तुम्हाला ऐकायला व पहायला मिळतील. रसिकांना विनंती आहे. की आपल्या STAR HR MUSIC चॅयनला Subcribe : Share : like :Comment : करा. आम्ही तुमच्या पर्यत दर्जेदार असे व्हीडीओ गीते , ऑडीओ गीते पोहचवण्याचा नेहमीच प्रयत्न करू. आमच्या तमाम रसिकांचे आशिर्वाद सदैंव पाठीशी असु द्या ही नम्र विनंती.
Note :- All Uploaded Song's are Protected With Copyright ( Content ID ) including Antipiracy so do not reupload our Song's
STAR HR MUSIC
9850141579