क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत करून सांगणे हेच उद्दिष्ट!
ज्ञान, जागृती, आणि शिक्षण हे या चॅनलचे उद्दिष्ट आहे. मी एक Youtube Creator असून, समाज माध्यमांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात नाही त्या गोष्टी मराठी जण माणसासमोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल.
मराठी भाषेत विडिओ बनविणारे लोक खूप कमी आहेत, पण आपली माय मराठी जगापर्यंत पोहोचावी म्हणुन माझा हा छोटासा प्रयत्न!