Login Register
G
MOM'S KITCHEN FOOD  banner
MOM'S KITCHEN FOOD

MOM'S KITCHEN FOOD

@UCy4ns_SKNJVwLsLUJ-dkmvw - 2.3K subscribers

श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली गरुड तुम्हा सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत ! तशी मी तुमच्या पेक्षा वेगळी अशी कुणी नाही किबंहुना तुमच्या तिल एक आहे मी गृहिणी आहे. Mom's kitchen food या चैनलच्या माध्यामातून माझं जे काही स्वयंपाक घरातील ज्ञान आहे ते मी अगदी सहज आणि सोप्या पध्दतीने तुमच्या सोबत शेअर करणार आहे. पारंपारिक रेसिपीज सोबत नव-नविन रेसिपीज आणि बरच काही. माझ्या या वाटचालीत तुम्ही मला दिलेले प्रेम, आशिर्वाद आणि सहकार्यासाठी मी खूप आभारी आहे 🙏🙏 आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास व प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग पटकण चैनेलला सबस्क्राईब करा. हा सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही . मग वाट कश्याची पाहताय. कराना आपल्या चॅनेल ला Subscribe Thank You 🙏