Login Register
G
Wealth With Data  banner
Wealth With Data

Wealth With Data

@UCyLSYWhlD7B51C5JGkhf_aA - 7.2K subscribers

नमस्कार मित्रांनो ! मी विकास वाव्हळ माझ्या या चॅनेल मध्ये आपले स्वागत करतो तुमच्या माझ्यासारखा रिटेलर दिवसभर फक्त सपोर्ट रेजिस्टन्स आणि इंडिकेटर वापरून कॉल पुट कॉल पुट करत असतो आणि हे करत असताना खूप लॉस करून जुगारासारखं मार्केटला घेऊन मार्केटला नाव ठेवतो.. डेटा द्वारे मार्केटला प्रेडिक्ट करणं फार सोपं आहे, असेच व्हिडिओ मी बनवत असतो आणि त्याचा फायदा डायरेक्शन शोधण्यासाठी होतो जर डायरेक्शनच आपल्याला माहित असेल तर आपला सगळा प्रॉब्लेम सॉल्व होतो, तुम्ही पण लॉस मध्ये असाल आणि नवीन शिकण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट वर मला कॉन्टॅक्ट नक्की करा!!! या विषयी असलेली माहीत लोकांपर्यंत पोहीचली तर याचा फायदा लोकांना नक्की होईल धन्यवाद ! फेसबुक- m.facebook.com/wavhalvikas/ इन्स्टाग्राम-www.instagram.com/wealthwithdata?igsh=MTdheXl5dzk5… Whatsapp no - 9860284858 Gmail- [email protected] Download android app- play.google.com/store/apps/details?id=com.vikaswav… website- www.wealthwithdata.com/